Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात कॉपी पुरवणाऱ्या पालकाला पोलिसांचा चोप

जळगाव प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात एका शाळेत विद्यार्थ्याला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पालकाला पकडून पोलिसांनी बेदम चोप दिल्याचा

चोरीची मोपेड विकणारा अटकेत  
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
सावेडी येथील सय्यद पीर बाबांच्या मजारवर जाण्यासाठी रस्ता खुला करुन द्यावा

जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात एका शाळेत विद्यार्थ्याला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पालकाला पकडून पोलिसांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी पालकाला पकडून लाठीने मारहाण करतानाचे दिसून येत आहे. यावेळी मारहाण करता करता पालक हा जमिनीवर कोसळतो त्यानंतर पोलीस अधिकारी पुन्हा लाठीने त्याला मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

COMMENTS