Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 काँग्रेस चे जहाज भरकटलेले आहे – राधाकृष्ण विखे पाटील

बुलढाणा प्रतिनिधी - काँग्रेसच्या बाजूने निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अश

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात सापडले मोबाईल
श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना दक्षतेचे आवाहन
या जमिनीसाठी रणवीर दीपिकानं तब्बल 22 कोटी रुपये मोजले

बुलढाणा प्रतिनिधी – काँग्रेसच्या बाजूने निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अशा प्रतिक्रिया येतात. त्यामुळे ही राजकारणातली दुटप्पी भूमिका आहे. काँग्रेसचे जहाज भरकटलेले आहे. अशी टीका राहुल गांधी यांच्या प्रकरणावरून राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर राहुल गांधी हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत भाष्य करतात असेही यावेळी विखे पाटील म्हणाले आहेत. 

COMMENTS