Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर प्रतिनिधी – काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले.ते अवघ्या 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

जावेद अख्तर यांचा ब्राह्मणी धिंगाणा !
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार : मुख्यमंत्री फडणवीस
आनंदाचा शिध्याचं अखेर ठरलं ; जिल्ह्यातील सात लाख ८२ हजार कुटुंबांना मिळणार लाभ

COMMENTS