मुंबई ः सरकारी कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये महापारेषणच्य

मुंबई ः सरकारी कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे. नागपूर येथील केळवद पोलीस स्टेशनमध्ये सुनील केदार यांच्याविरोधात सरकारी कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
COMMENTS