रामगड : झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील मतदानपूर्वी भुरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेस नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शनिवा
रामगड : झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील मतदानपूर्वी भुरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेस नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. रामगडमध्ये 27 फेब्रुवारी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 2 मार्च रोजी होईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते राजकिशोर हे घरापासून 100 मीटरच्या अंतरावर एका पेट्रोल पंपाजवळ फोनवर कोणाशी तरी बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून तिघे जण आले आणि त्यांनी राजकिशोर यांच्यावर गोळीबार केला.
COMMENTS