वर्धा प्रतिनिधी - वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नाहीत. टी.टी.चे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत
वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नाहीत. टी.टी.चे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. खासगी मेडकल मध्ये जाऊन टी.टी.चे इंजेक्शन घ्यावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा तालुका अधिकारी डॉ.विशाल रुहीकर यांच्याकडे चार्ज आहेत. मात्र जितका औषधी साठी आवश्यक आहे तेवढा उपलब्ध नाही. शाळेत शारिरीक शिक्षण तास सुरु असताना विद्यार्थी पडला त्याला तात्काळ रुग्णालयात आणले. परंतु उपचाराकरिता दवाखान्यात टी.टी.चे इंजेक्शन नसल्याने बाहेरुन आणायला लागले.
COMMENTS