Homeताज्या बातम्यादेश

हिमाचलमध्ये ढगफुटी, शिमल्यात भूस्खलन

नवी दिल्ली ः हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये उशिरा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने 80 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. शिमल्यातील मेहली-शोघी मार्गावर भूस्खलनामुळे एक वाहनही ढिगार्‍याखाली गाडले गेले. त्याच वेळी, रविवारी किन्नौर जिल्ह्यातील ग्याबुंगमध्ये ढगफुटी झाली. त्यामुळे परिसरात जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

एससी आरक्षण, धर्मावलंब आणि केंद्र सरकार !
आरक्षणासाठी परीक्षेत पेपरवर लिहिलं ‘एक मराठा कोटी मराठा
कुपवाड्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

COMMENTS