Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्ध्यात चणा खरेदीला सुरवात

वर्धा प्रतिनिधी -  1,695 शेतकऱ्यांनी वर्धा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून नोंदणी.वर्ध्यात शासकीय चणा खरेदीला प्रारंभ झाला आहे. गेल्य

शेत रस्ते मिळवून देण्याकरीता पुढाकार… भाऊबीजच्या दिवशी चळवळीची सुरुवात
राज्यात उद्यापासून तीन दिवस पावसाचा जोर
पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात वृध्द ठार

वर्धा प्रतिनिधी –  1,695 शेतकऱ्यांनी वर्धा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून नोंदणी.वर्ध्यात शासकीय चणा खरेदीला प्रारंभ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून असणारी शेतकऱ्यांची प्रतीक्षा सम्पली असून शेतकऱ्यांनी शासकीय चणा खरेदी साठी आपला चणा बाजार समितीमध्ये आणण्यासाठी धडपड सुरू केली आहे.1695 शेतकऱ्यांनी वर्धा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. पहिल्याच दिवशी 5 शेतकऱ्याच्या चणा खरेदीने प्रारंभ करण्यात आला अशी माहिती सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती पेंडके सर यांनी दिली..  कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खरेदी साठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे

COMMENTS