नवी दिल्ली ः राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू आंदोलन शांत होण्याची कुठलेही चिन्हे नाहीत, त्यामुळे या प्रश्नांची कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकार मैदानात उतरले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत बोलवले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री शहा मराठा आरक्षणाचा प्रश्न समजून घेऊन त्यावर तोडगा सुचवण्याची शक्यता आहे.

COMMENTS