Homeताज्या बातम्यादेश

मनीष सिसोदियांवर खटला चालवण्यास केंद्राची मान्यता

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने ’फीडबॅक युनिट’ हेरगिरी प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास म

मनपाच्या वतीने पंचवटी मध्ये स्वच्छता अभियान
भातकुडगाव फाटा कडकडीत बंद
वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने ’फीडबॅक युनिट’ हेरगिरी प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास मान्यता दिली आहे. सीबीआयने गेल्या 8 फेब्रुवारी रोजी गृह मंत्रालयाकडे मनीष सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. विधानसभा निवडणूक जिंकण्यापूर्वी 2015 मध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने फीडबॅक यूनिट (एफबीयू) बनवली होती. याविरोधात सीबीआयकडे एक तक्रार करण्यात आली होती. 

COMMENTS