Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीसह उत्तरेत भूकंपाचे सौम्य धक्के

नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआर, पश्‍चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागात बुधवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरजवळ होता. यासोबतच नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुपारी 1.30 वाजता येथे 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील पिथौरागढपासून 143 किमी पूर्वेला होता.

तृतीयपंथी मतदारांनी घेतली 100 टक्के मतदानाची शपथ 
दक्षिण मुंबईच्या जागेवर मनसेचा उमेदवार
देशात कोळशाचा तुटवडा नाही : प्रल्हाद जोशी

COMMENTS