Category: राजकारण
भारताची वाटचाल महासत्तेकडे दिमाखात होत आहे- नानासाहेब जाधव
नगर-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्य कुशलतेने जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. कोरोना महामारी च्या काळात जगातील अनेक देशांना औषध [...]
शाडू मातीच्या पर्यावरणपुरक श्रीगणेशाचे चौकात बनविलेल्या कुंडात विसर्जन
नगर -
पर्यावरणपुर्वक शाडूमातीचे गणपतीची प्रतिष्ठापना आज घरोघरी केली जात आहे. आता सार्वजनिक मंडळांनीही शाडूमातीच्या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना [...]
हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे सरकार…भाजपचा ठाकरे सरकारवर ठपका
प्रतिनिधी : अहमदनगर
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स् [...]
‘हे’ होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री… नाव झाले निश्चित
वेब टीम : चंदिगढ
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे नवीन मुख्यमंत्री कोण असतील? याबाबत काँग्रेसचे मंथन सुरू होते. राज्यातील जन [...]
उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार…
प्रतिनिधी :सातारासोमय्या मंत्री हसन मुश्रीफयांच्याविरुद्धच्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी आज कोल्हापूरला जाणार होते. यावरून सोमय्या यांनी ठाकरे सरका [...]
मनसेचं खळ्ळखट्याक… ठाण्यात टोलनाका फोडला…
प्रतिनिधी : मुंबईमनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वात हा राडा करण्यात आला . बॅट आणि लाकडी दांडक्याने टोल नाक्याच्या काचा फोडल्या आहेत [...]
केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी : मुंबईकेंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत नाट्याला एक परंपरा, प [...]
भाजपच्या कटकारस्थानाना बळी पडू नका… हसन मुश्रिफांचं आवाहन
प्रतिनिधी : कोल्हापूर
मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरू असताना ताप वाढतच असल्याचे माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी [...]
Sangamner : बाळासाहेब थोरातांनी नरेंद्र मोदींवर नाव न घेता केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी देशभरात विक्रमी लसीकरण झाले. मात्र एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिवशी लसीकरणाचा उच्चांक गाठणे योग्य नसून [...]
देशमुखांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे दुसर्या दिवशीही छापे
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह इतर मालमत्तांवर शुक्रवारी इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा सलग [...]