Category: ताज्या बातम्या
सीरमने वाढविले कोविशिल्ड लसीचे दर
अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीच्या दरात वाढ केलीय. [...]
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन गळती; २२ रुग्ण दगावले
नाशिकमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून आज पुन्हा एक धक्कायक घटना महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात घडली आहे. [...]
कुंभमेळ्यातून आलेल्यांचीही क्लिप घंटागाडीवर लावावी
कुंभमेळ्यातून नगर शहरात येणार्या भाविकांना 14 दिवस क्वॉरंन्टाईन करावे तसेच या भाविकांचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या घंटा गाडीवर ऑडीयो क्लिप लावण्याच [...]
बेड, इंजेक्शन व ऑक्सिजनसाठी स्वयंसेवी संस्थांचे ठिय्या आंदोलन
कोरोना रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा करा, रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून द्या, रुग्णांना बेडसुध्दा उपलब्ध करून द्या. [...]
साईसंस्थानला आरटीपीआर लॅबसह ऑक्सिजन प्लान्ट करण्याचे आदेश
शिर्डीच्या साईबाबा संस्थानला आरटीपीआर लॅब व ऑक्सिजन प्लान्ट युद्धपातळीवर स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. [...]
नाशिकच्या दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. [...]
मित्रासोबत फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप | पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | Lok News24
मित्रासोबत फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप | पहा 'सुपरफास्ट महाराष्ट्र' | Lok News24
विडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
पाहत रहा [...]
EXCLUSIVE: पद्मश्री पोपटराव पवार यांचे जनतेला आव्हान ; मुख्यमंत्र्यांना पत्र | LokNews24
EXCLUSIVE: पद्मश्री पोपटराव पवार यांचे जनतेला आव्हान ; मुख्यमंत्र्यांना पत्र | LokNews24
विडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
पाहत रहा लोक न् [...]
कोरोनाच्या 23 टक्के लसीचा अपव्यय ; सुमारे तीन हजार कोटींचा फटका; 45 लाख डोस वाया
देशातील वेगवेगळी राज्ये एकीकडे पुरेशी लस मिळत नसल्याचा आरोप करीत असताना आणि वस्तुस्थितीही तशीच असताना देशात कोरोनाच्या लसीचे 44 लाखांहून अधिक डोस वाया [...]
अपघातग्रस्तांच्या मदतीला गेलेल्यांचाच अपघाती मृत्यू
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झालेल्या गाडीला मदत करण्यासाठी धावून गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. [...]
