Category: ताज्या बातम्या

1 3,569 3,570 3,571 3,572 3,573 3,756 35710 / 37551 POSTS

‘बैल गेला आणि झोपा केला’ आता पंचनामे करून उपयोग काय ? सरसकट  मदत द्या – दादासाहेब खेडकर

 खरवंडी कासार प्रतिनिधी शेतकऱ्याचे नुकसान होऊन आठ दिवस झाले आता तुम्हाला शेतकऱ्याच्या शेतीमध्ये किती नुकसान झाले असे कळणार संतप्त सवाल जिल् [...]

पंचनामा नको नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या- शीला खेडकर

पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात पावसाने थैमान घातले होते या पावसा मध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतीत शेतीच्या मालाला कोंब आले असून शेतकऱ्य [...]

मुश्रीफ यांना विनाकारण त्रास : सतेज पाटील यांची भाजपवर टीका

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असे पालकम [...]
तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं : अण्णा हजारेंचा इशारा

तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं : अण्णा हजारेंचा इशारा

राज्यातील लोकायुक्त कायदा सक्षम करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. जर कायदा अमंल [...]

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आ. रोहित पवारांनी घेतली भेट

कुशल नेतृत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दि १४ रोजी भेट घेऊन कर्जत आण [...]

शेतकर्यांचा कृषि माल निर्यातीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ प्रयत्नशील- कुलगुरु डॉ.पाटील

सध्या महाराष्ट्रामध्ये परदेशातुन शोभीवंत झाडांची रोपे तसेच द्राक्षांसारखी कलमे आयात केली जातात. परदेशातून येणार्या रोपांबरोबर काही परदेशी रोग किंवा क [...]

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार

पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली झाल्यानंतर त्यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार केली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा [...]

अवघ्या 8 दिवसात उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट

पुणे ः उच्च शिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट केवळ आठ दिवसात मंजूर झाला आहे. वैचारिक ’तभेद’ुळे पटत नसल्या’ुळे दोघांनी परस्पर सं’तीने दाखल केलेला अर्ज कौटुं [...]

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे  याची बदली

आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चर्चेत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे  याची बदली झाली आहे. त्यांची बदली जळगाव [...]

डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे कराच

१) धूम्रपान टाळा / दूर राहाधूम्रपान करणाऱ्यांना दृष्टी क्षीण होण्याचा धाेका ४ पट जास्त असतोतंबाखू किंवा कोणत्याही स्वरूपातील धूम्रपानामुळे डोळ्यातील [...]
1 3,569 3,570 3,571 3,572 3,573 3,756 35710 / 37551 POSTS