Category: देश
नवाब मलिकांना आठ दिवसांची ईडी कोठडी
दाऊद संबंधित आर्थिक व्यवहाराप्रकरणी कारवाईसिल्वर ओकनंतर वर्षा बंगल्यावर आघाडीच्या बैठका आणि खलबतेमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि राज्याचे [...]
शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप
तासगाव / प्रतिनिधी : काश्मीरमध्ये सोपेर चेरामार्ग येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेले शिगाव, ता. तासगांव येथील जवान रोमित तानाजी चव [...]
पर्यावरण क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे काम दिशा दर्शक राहिल : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ग्वाही
सातारा / प्रतिनिधी : अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ हे वातावरणातील बदलाचे दुष्परिणाम हे समाजातील प्रत्येक घटकाला जाणवत आहेत. पुढच्या पिढीला हे परिणा [...]
भाजपकडून सुडाचे राजकारण : मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशा बातम्या येत होत्या याची आपल्याला कल्पना आहे. त्याचा योग आज आला. कालच शिवरायांची जयंती होती. त्याच्या [...]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जय भवानी जय शिवाजी घोषणेचे जनक : डॉ. श्रीमंत कोकाटे
तेहत्तीस कोटी देवांना विसरलात तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू नकाजय शिवराय म्हटले की, तेहत्तीस कोटी देवांची फलटण बाद होते. जर आमच्या [...]
किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी
महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित: चौथ्या महिला धोरणाची प्रत शिव चरणी अर्पणपाचगणी / वार्ताहर : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत [...]




