Category: शहरं
कारखान्यांची आरआरसी केली नाही तर धमाका करणार : राजू शेट्टी
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन दिले आहे. [...]
मलकापूर शहरात फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी कराड शहरात
कोल्हापूर नाका येथे मलकापूर हद्दीत असणार्या गोकाक पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून गेले. [...]
पाच दिवसांत न्याय मिळाला नाही तर मुलाबाळांसमवेत आमरण उपोषण
खंडाळा येथील अतिक्रमणप्रकरणी आमच्यावर अन्याय झाला असल्याचे म्हणत अधिकार्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा [...]
खंडाळा शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम: नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना धमक्या; पोलीस ठाण्यास तक्रार दाखल
खंडाळा शहरात अतिक्रमणे हटाव मोहीमेनंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. [...]
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 371 रुग्ण; तिघांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 371 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. [...]
राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूमन कमविले कोटयवधींची माया ?
राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूमन कमविले कोटयवधींची माया !
---------------
भूसंपादन करतांना मोपेलवर यांची मनमानी*
-- [...]
बंदिस्त नाटयगृहापासून वंचित ठेवण्याचे काम आमदारांनी केले : कोल्हे
नाटय रसिकांच्या आग्रहाखातर कोपरगावकरांसाठी आधुनिक बंदिस्त नाटयगृह व्हावे म्हणून राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री ना. [...]
धोकादायक पाण्याच्या टाकी बाबत आरोप प्रत्यारोप ! ग्रामस्थ संभ्रमित ! प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक .
सन २०१५ मध्ये धोकादायक पाण्याच्या टाकी पाडण्याबाबत पत्र आले होते परंतु [...]
विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट
आमलकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. [...]
मालेगावचे माजी आ. आसिफ शेख रशीद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाात मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार [...]