Category: अन्य जिल्हे
मातृ तीर्थ कुंडात भाविकांचा बुडून मृत्यूसहा तास शोध मोहीम राबविल्यानंतर मृतदेह लागला हाती
माहूर गडावर दि 27 पासून सुरू झालेल्या नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेसाठी लाखो भावीक माहुर गडावर आले होते गायवळ ता कारंजा लाड जि वाशिम येथील भाविक [...]
अकोल्यात प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्नप्रियकराचा बुडून मृत्यू, तरुणी थोडक्यात बचावली
अकोला : तालुक्यातील कुरुम येथील पारधीवाडा परिसरात एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत पाण्या [...]

जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खूनएकतानगरात दवणे-सावते गटांत तुफान हाणामारी; आई-भाऊ जखमी, तीन संशयित ताब्यात
नांदेड : शहरातील एकतानगर परिसरात जुन्या वादातून दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत 32 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री [...]
असहमतीचे स्वातंत्र्यातच लोकशाहीचे सामर्थ्य !
लोकशाहीत सत्ता बदलते, सरकारे बदलतात, पक्ष बदलतात; पण सत्य सांगण्याचा अधिकार बदलता कामा नये. कारण लोकशाहीचे खरे सामर्थ्य संसदेतल्या बहुमतामध्ये नस [...]

लोकमंथन न्यूजचा मोठा इम्पॅक्ट! सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंडळ अधिकारी अन् दोन तलाठी निलंबित
https://www.youtube.com/watch?v=ud7dY2eIdoU
लोकमंथन न्यूजच्या बातमीचा पुन्हा एकदा मोठा 'इम्पॅक्ट' पाहायला मिळाला आहे! चंदगड तालुक्यातील मळवीवाडी [...]
नांदेडमध्ये २० सप्टेंबरला भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान
नांदेड: महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने येत्या २० सप्टेंबर रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात सकाळी ११ वाजता भव्य शिक्षण परिषद व पुर [...]

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भोकर तालुक्यात तरुणाईचा जल्लोष; डीजेच्या तालावर हजारो तरुण थिरकले
भोकर, नांदेड: लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भोकर शहरात सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार् [...]
किनवटचे मंडळ अधिकारी प्रेमानंद लाठकर यांच्याविरोधात तहसीलदारांकडे तक्रार; कार्यभार काढून घेण्याची मुकुंद नेम्मानिवार यांची मागणी
किनवट, नांदेड: मौजे पिंपळगाव (कि.) व किनवट मंडळाचे मंडळ अधिकारी प्रेमानंद लाठकर हे शासकीय कामात प्रचंड दिरंगाई करत असून नागरिकांना नाहक त्रास देत [...]
व्यावसायिक आस्थापनांमध्ये केवळ कमर्शियल एलपीजी गॅसचा वापर बंधनकारक; नांदेड जिल्हा प्रशासनाचे निर्देश
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स तसेच केटरिंग सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांनी स्वयंपाकासाठी व अन्य कामांसाठी [...]
बिलोली तालुका राशन दुकान समितीच्या अध्यक्षपदी शेख मौलासाब; सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड
कुंडलवाडी: बिलोली तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागांतर्गत पार पडलेल्या राशन दुकान समितीच्या तालुकाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आरळी येथील सामाजिक कार् [...]
