Category: अन्य जिल्हे

1 18 19 20 21 22 416 200 / 4153 POSTS
एमपीएससीला हवे पारदर्शक व कणखर नेतृत्व; तुकाराम मुंडेंच्या अध्यक्षपदाची मागणी‘व्यवस्थेतील त्रुटींना आळा घालण्यासाठी धडाडीच्या अधिकार्‍याची गरज’; विद्यार्थ्यांचा सूर

महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) पारदर्शक, गतिमान आणि विश्व [...]
देगलूर उपजिल्हा रुग्णालयात ‘उपचारां’पेक्षा अनागोंदीच भारी..!अस्वच्छता, डॉक्टरांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; किरकोळ रुग्णांनाही नांदेडचा रस्ता? पैशांच्या मागणीच्या तक्रारींनी खळबळ

तीन राज्यांच्या सीमेलगत असलेल्या देगलूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील हजारो रुग्णांसाठी आ [...]
चेन्नापुरात मीटर फोडून वीजचोरी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलमहावितरणच्या तपासणीत प्रकार उघड; 18 हजार 743 रुपयांची वीजचोरी

अर्धापूर तालुक्यातील चेन्नापूर येथे वीज मीटर फोडून वीजचोरी केल्याचा प्रकार महावितरणच्या तपासणीत उघडकीस आला. याप्रकरणी दोन ग्राहकांविरुद्ध नांदेड [...]
आदिवासी महिला अत्याचाराप्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यावर कारवाईची मागणी; ’अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद’ आक्रमक

 गोकुंदा (जि. नांदेड) येथील शासकीय विश्रामगृहात एका पीडित विधवा आदिवासी महिलेच्या विनयभंग प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह न [...]
कुंडलवाडीच्या सहा प्रमुख मागण्या पूर्ण करा; अन्यथा 2 ऑक्टोबरला आत्मदहनाचा इशारा

 शहर व परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गंगाधर धर्मपुरी गट्टूवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन [...]
भोकर शहरात ईद-ए-मिलाद निमित्त ‘डीजे मुक्त’ मिरवणूक उत्साहात

मिलाद कमिटीच्या वतीने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त भोकर शहरात भव्य ‘डीजे मुक्त’ मिरवणूक उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात पार पडली. दि. 26 ऑगस्ट [...]
1 सप्टेंबरच्या ओबीसी एल्गार महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हामुंबईतील आंदोलनात ओबीसी समाजाने ताकद दाखवावी;  आयलवाड

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महारक्षक प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे 1 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या [...]
नांदेड रेल्वे मंडळाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 943 प्रकरणे उघडविनातिकीट, अनियमित प्रवासासह अनबुक्ड लगेजवर कारवाई; तब्बल 5.97 लाखांची वसुली

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळातर्फे दि. 27 ऑगस्ट रोजी 24 तास राबविण्यात आलेल्या सघन तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल 943 प्रकरणे उघडकीस आली. या का [...]
ज्येष्ठ पत्रकार बाबुराव इंगळे यांच्यावर कासराळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारतीन दशकांची निर्भीड पत्रकारिता थांबली; विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधवांची मोठी उपस्थिती

 बिलोली तालुक्यातील कासराळी येथील रहिवासी तथा ज्येष्ठ पत्रकार बाबुराव इंगळे यांचे दि. 27 ऑगस्ट रोजी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णा [...]
साखरेचे भाव वाढले म्हणून बाऊ करू नका; शंभर रुपये किलोने साखर घेण्याची मानसिकता ठेवा‘साखर दरवाढीचा लाभ अद्याप शेतकर्‍यांना मिळालेला नाही’; शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांचे आवाहन

अनेक वर्षांनंतर साखरेच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी या दरवाढीचा अपेक्षित लाभ अद्याप शेतकर्‍यांना मिळालेला नाही. त्यामुळे साखरेच्या दरव [...]
1 18 19 20 21 22 416 200 / 4153 POSTS