Category: बीड
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशनराव फड यांचे निधन
स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या सुरुवातीच्या राजकीय वाटचालीत खांद्याला खांदा लावून मोलाची साथ देणारे तसेच समाजकारण व राजकारणात प्रदीर्घ काळ य [...]
बीड जिल्हा रोल बॉल संघाला राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक
सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात 29 व 30 ऑगस्ट रोजी झालेल्या 20व्या सब-ज्युनिअर महाराष्ट्र राज्य रोल बॉल अजिंक्यपद स्पर्धेत बीड जिल्ह्याच [...]
मेलाटोनीन हार्मोनच्या असंतुलनामुळे निद्रानाशाच्या तक्रारी वाढल्याआहार-विहाराचा परिणाम; महिलांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबासह हृदयविकाराचा धोका वाढतोय-डॉ. जगदीश टेकाळे
मानवी शरीरातील जैविक घड्याळ विस्कळीत होणे, बदलती जीवनशैली आणि मोबाईल-लॅपटॉपच्या अतिवापरामुळे मेलाटोनीन हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम होत असून निद [...]
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कारवाईत दोन वेठबिगारांची सुटकावडवणीत गोशाळेत 14 ते 15 तास राबवून घेतले; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वडवणी तालुक्यातील एका गावातील गोशाळेत दुसर्या जिल्ह्यातून आणून तब्बल दोन महिन्यांपासून वेठबिगारी करून घेतल्या जाणार्या सात कामगारांपैकी दोन काम [...]
कुमशी दलित स्मशानभूमीच्या विकास कामातील अनियमितते विरोधात थाळी बजाव आंदोलन – किरण वाघमारे
कुमशी ता. जि. बीड येथील दलित स्मशानभूमीच्या विकास कामात आर्थिक व प्रशासकीय अनियमितता आढळून आली आहे. वारंवार लेखी तक्रारी करूनही आणि आंदोलने करूनह [...]

नवगण महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअर संधींवर मार्गदर्शन
नवगण शिक्षण संस्था, राजुरी संचलित आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, परळी वैजनाथ येथील वाणिज्य विभाग व कॉमर्स क्लबच्या वतीने ‘इरपज्ञळपस ऋळपरपलळरश्र [...]
नागपुरात डीजेला बंदी, मग पुण्यात का नाही?
महाराष्ट्रात अर्थात पुण्यात डीजेबंदीसाठी विद्याधर बापट या तरूणाने महानगरपालिकेच्या बैठकीत आक्रमक पावित्रा घेतला. त्यासंदर्भात जनजागृती करत डीजेबंदी क [...]
ओबीसींची ऐतिहासिक संधी हाकेंनी घालवली !
महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा क्षण असा येतो, जेव्हा एखाद्या समाजाची संख्यात्मक ताकद आणि राजकीय असंतोष एका बिंदूवर येऊन मिळतात. त्या क [...]

जरांगेच्या कुणबी प्रमाणपत्रावर भुजबळांचा एल्गार! “खाडाखोड केलेले दाखले स्वीकारणार का?”
https://www.youtube.com/watch?v=6L5o6XPyVYE
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उप [...]

श्री गजानन नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०२६’ने गौरव
बीड : महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशन, मुंबई यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०२६’ श्री गजानन नागरी सहका [...]
