Category: बीड

1 2 3 4 5 6 379 40 / 3787 POSTS
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेने रुग्णसेवा प्रभावितडिलिव्हरी, ऑर्थोपेडिक, सर्जिकलसह महत्त्वाच्या विभागांत वैद्यकीय मनुष्यबळ अपुरे; रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी

बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप रुग्णसेवक इमरान इनामदार [...]
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची संवेदनशीलतामुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी पायाने धावणार्‍या रमाबाईंचा जिल्हा प्रशासनाकडून सन्मान

रमाताईंच्या विजयामागे केवळ स्पर्धां जिंकण्याची इच्छा नव्हती तर मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करण्याची आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत म [...]
जय महेश कारखान्यात ड्रायरमधून पोटॅश निर्मितीला वेगयंदा 2 ते 3 हजार मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट; परिसरातील शेतकर्‍यांना अल्प दरात खत उपलब्ध होणार

तालुक्यातील पवारवाडी येथील खासगी तत्त्वावरील जय महेश साखर कारखान्याने साखर उत्पादनासोबतच उपपदार्थांचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने आणखी एक मह [...]
केज मतदारसंघात आगामी सर्व निवडणुकांत शेतकरी-कष्टकर्‍यांच्या मुलांना सत्तेत बसवणारशिवसेनेत केज-अंबाजोगाई मतदारसंघातील अनेक मान्यवरांचा जाहीर प्रवेश; जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा निर्धार

केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे [...]
युसूफवडगाव ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनदोन मजली इमारतीत सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय; पहिल्या मजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स

केज तालुक्यातील युसूफवडगाव ग्रामपंचायतीच्या नवीन दोन मजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ सरपंच महेश गायके, उपसरपंच महेश लामतुरे यांच्यासह मान्यवरा [...]
कुशावर्त श्री मंगलनाथ मंदिरात आज हरिकीर्तन; मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव

पवित्र श्रावण मासानिमित्त माजलगाव येथील ग्रामदैवत कुशावर्त श्री मंगलनाथ मंदिरात संत श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती व श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वि [...]
कमरेला गावठी कट्टा लावून फिरणार्‍या ट्रकचालकाला एलसीबीने ठोकल्या बेड्याचार जिवंत काडतुसे जप्त; 54 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शहरातील जालना रोडवरील रिलायन्स मॉल परिसरात कमरेला गावठी कट्टा लावून संशयास्पदरीत्या फिरणार्‍या ट्रकचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकान [...]
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन

जालना जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश तांदळे यांनी मु [...]
चातुर्मास उत्सवानिमित्त सोमवारी ह.भ.प. रोहिदास महाराज शेळके वांगीकर यांचे प्रवचन

बीड शहरातील स्वराज्यनगर येथील ज्ञानेश्वरी अभ्यासक श्री. ह.भ.प. भागवताचार्य माधव महाराज डाके यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चातुर्मा [...]
1 2 3 4 5 6 379 40 / 3787 POSTS