Category: बीड
उद्योजक राहुल भारत लोखंडे यांची आत्महत्या
बीड : बीड शहरातील तरुण व होतकरू उद्योजक राहुल भारत लोखंडे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. य [...]
सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
बीड :जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे मोठी कारवाई करत [...]
चाकूने वार करून रॉबरी करणारा आरोपी जेरबंद; बीड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
बीड :शहरातील बसस्थानक परिसरात चाकूने हल्ला करून मोबाईल लुटणार्या फरार आरोपीस बीड शहर पोलिसांनी अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या घटनेमुळे [...]

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण विरोधात लिंबागणेश येथे निदर्शने; 11 मे रोजी बीड मोर्चाचे आवाहन
लिंबागणेश : केंद्र व राज्य सरकारकडून अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रस्ताव पुढे आल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी समाज आक्रमक झाला असून लिं [...]
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू
बीड : दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणात योग्य दिशा मिळावी आणि प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देश [...]
देवळा (बु.) येथे रिपाइं नामफलकाचे उद्घाटन; युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांची प्रमुख उपस्थिती
Oplus_16908288
बीड: वडवणी तालुक्यातील देवळा (बु.) येथे रिपाइं नामफलकाचे उद् घाटन करताना युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह महादेव उजग [...]
खा.बजरंग सोनवणे घेणार जल्ह्यिाच्या विकासाचा आढावा बैठका;रेल्वे, रस्ते आणि दिशा समितीच्या बैठकांचे दोन दिवस आयोजन
बीड : बीड जल्ह्यिाचे खा.बजरंग मनोहर सोनवणे यांनी जल्ह्यिाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. जल्ह्यिाच्या विकासकामांचा वेग वाढ [...]
वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश
बीड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कल्याण येथील सुभाष टेकडी, लाल चौक परिसरात आयोजित विविध स्पर्धांमध्ये वंदना सो [...]
गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हेच माझे ध्येय-अमरसिंह पंडित;प्रकल्प जलशारदा अंतर्गत बंगाली पिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ
गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघ जलसिंचनाच्या माध्यमातून पाणीदार करणे हेच आपले ध्येय असून शेतकर्यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्र [...]
केजमध्ये शिवसेनेच्या वतीने काँग्रेसचा जाहिर निषेध;महिला आरक्षण विधेयकाला विरोध करुन काँग्रेसने महिलांच्या हक्कांवर आघात केला-मुळूक;महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध-संगीता ठोंबरे
केज : महिलांना राजकारणात समान संधी मिळावी, त्यांचे प्रतिनिधित्व वाढावे आणि त्यांचा आवाज सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने [...]
