Category: अहमदनगर
महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड
संगमनेर/प्रतिनिधी ः शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणार्या 21 वर्षीय तरुणीचा सातत्याने पाठलाग करत गुरुवारी सकाळी भर रस्त्यात तिचा हात पकडत [...]
शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीचा लौकिक वाढवा
कोपरगाव/प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरवून शेतकरी हिताला प्राधान्य द्या. शेतकरी कें [...]
चौकशी समितीवरच होणार प्रशासकीय कारवाई -शिक्षण उपसंचालक उकीरडे
exclusive stamp. exclusive round grunge sign. label
अशोक सोनवणे अहमदनगर- नगर जिल्ह्यात शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी(माध्यमिक )कक्ष अधिक्षक यांनी [...]
रिक्षात बसलेल्या प्रवाशी महिलेची पर्स पळवली
अहमदनगर/प्रतिनिधी ः घरी जाण्यासाठी रिक्षात - बसलेल्या महिलेच्या मांडीवरील पर्स मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी चोरट्याने बळजबरीने हिसकावून चोरुन नेल् [...]
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटक ; गुन्हा दाखल
अहमदनगर/प्रतिनिधी ः घरासमोर अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्याला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. निसार शेख असे त्याचे नाव आहे [...]
उड्डाणपुलाखालील वाहतुक सुरळीत होण्यासाठी ‘सिग्नल’ सुरु करावेत
अहमदनगर/प्रतिनिधी ः यश पॅलेस चौक ते डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पुलाखालील खांब व अपुर्या पोलिस यंत्रणेुळे वाहतुक व् [...]
खड्ड्यांना हार घालून गांधीगिरी ; युवक काँग्रेसचे आंदोलन
अहमदनगर/प्रतिनिधी ः रस्ते घोटाळा प्रकरणातील बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट विषयावरून काँग्रेसची आंदोलनांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी द [...]
शेतकर्यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना
अहमदनगर/प्रतिनिधी ः खरीप हंगाम सन 2023-24 साठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषि विभागाने स [...]
बंदी उठवल्याने नगरमध्ये बैलगाडाप्रेमींचा जल्लोष
अहमदनगर/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवत राज्यातील बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. नग [...]
डॉ. लोंढे, चव्हाण व गुरव यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
संगमनेर/प्रतिनिधी ः अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील एमबीएचे प्राचार्य डॉ. बी एम लोंढे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण व अमृतवाहिनी इंजिनिअर [...]
