उद्धव ठाकरे परिवारावर 19 बंगला घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे – किरीट सोमय्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे परिवारावर 19 बंगला घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे – किरीट सोमय्या

मुंबई प्रतिनिधी - उद्धव ठाकरे परिवारावर 19 बंगला घोटाळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस स्टेशन (जिल्हा रायगड) एफआयआर क्रमांक २६, आयपी

महात्मा बसवेश्‍वरांचे विचार एकात्मतेचा संदेश देणारे ः महंत राघवेश्‍वरानंदगिरी महाराज
महिला पोलिस कर्मचार्‍याचा लोकलमधून पडून मृत्यू
महानगरपालिकेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेयांना अभिवादन

मुंबई प्रतिनिधी – उद्धव ठाकरे परिवारावर 19 बंगला घोटाळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस स्टेशन (जिल्हा रायगड) एफआयआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ गुन्हा दाखल झाला आहे. श्रीमती संगिता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्‍यां विरुद्ध फसवणूक, संगनमत १९ बंगलो चे रेकॉर्ड मधे खाडाखोड करणे , रेवदंडा पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. उद्धव ठाकरेयांना हिशोब तर द्यावाच लागणार. 

COMMENTS