Homeताज्या बातम्यादेश

अश्‍लील चॅटिंग प्रकरणी भाजप आमदाराविरूद्ध गुन्हा

नवी दिल्ली ः हिमाचलमधील चुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार हंसराज यांच्यावर बूथ अध्यक्षांच्या मुलीने अश्‍लील चॅट केल्याचा आरोप केला आहे. चंबा

लेखी आश्‍वासनानंतर प्रहारचे उपोषण स्थगित
पाण्याचे नियोजन व्हावे
सावता परिषदेने अरण विकास प्रश्नाला वाचा फोडली-कल्याण आखाडे

नवी दिल्ली ः हिमाचलमधील चुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार हंसराज यांच्यावर बूथ अध्यक्षांच्या मुलीने अश्‍लील चॅट केल्याचा आरोप केला आहे. चंबा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर महिला पोलिस ठाण्यात आमदार हंसराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, आमदाराने अश्‍लील चॅट केली आणि माझ्याकडून न्यूड फोटो मागितले. मी आमदारांना त्यांची कामे करण्यास सांगितले होते. त्यावर आमदार म्हणाले की, मला भेटून मी सांगेन ते करावे लागेल. त्यांच्यासोबत राहणार्‍या कर्मचार्‍यांनी मला चॅट डिलीट करण्याची धमकी दिली.

COMMENTS