Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाणा पोलिसांनी महिनाभरात पकडले 91 वॉन्टेड आरोपी

बुलढाणा प्रतिनिधी - पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर वॉन्टेंड आरोपींची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुलढाणा स

 ईडी ही संस्था भाजपची बटीक झालेली आहे – अंबादास दानवे
कळसमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ
महाआयएसजीकॉन २०२३’ नाशिकचे शनिवारपासून आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी – पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर वॉन्टेंड आरोपींची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक महिन्यात 91 वॉन्टेंड आरोपी पकडण्यात बुलढाणा जिल्हा पोलिसांना यश मिळाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फरार आरोपी पकडल्या जाण्याची ही अमरावती परिक्षेत्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून गुन्हा करून फरार असलेल्या आरोपीचाही समावेश आहे.

COMMENTS