आमिर खानच्या लाडक्या लेकीला बॉयफ्रेंड केलं हटके प्रपोज

Homeताज्या बातम्यामनोरंजन

आमिर खानच्या लाडक्या लेकीला बॉयफ्रेंड केलं हटके प्रपोज

आमिर खान(Aamir khan) ची मुलगी इरा खान(Ira Khan) नेहमीच चर्चेत असते. इरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपल्या बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच इराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखर(Nupur peak) तिला हटके अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी नितीन खंडागळे
IPL 2023 ने बनवले करोडपती
राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे

COMMENTS