यवतमाळ प्रतिनिधी - उमरखेड येथे बस स्थानक परिसरात राहत असलेले कैलास हरिभाऊ शिंदे दांपत्य हे माहूर येथे लग्न सोहळासाठी गेले असता चोरट्यांनी कुलूप

यवतमाळ प्रतिनिधी – उमरखेड येथे बस स्थानक परिसरात राहत असलेले कैलास हरिभाऊ शिंदे दांपत्य हे माहूर येथे लग्न सोहळासाठी गेले असता चोरट्यांनी कुलूपक़ोडा तोडून कपाटातील ६० तोळे सोने दोन किलो चांदी आणि 80 हजार रोख असा एकूण अंदाजे 32 लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. शिंदे दांपत्य घरी आले असता चोरी झाल्याचे लक्षात येतात त्यांनी उमरखेड पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जिल्ह्यात दिवसाकाठी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
COMMENTS