Homeताज्या बातम्यादेश

BMW कारची 4 जणांना धडक

नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव येथे एक मोठा घात याची माहिती मिळत आहे. भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने पार्किंग केलेल्य

ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू
रिक्षाच्या अपघातात एक ठार, दोन जखमी

नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव येथे एक मोठा घात याची माहिती मिळत आहे. भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने पार्किंग केलेल्या एका कारसह चार जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या चौघांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील कैलास एन्क्लेव भागात पार्किंगला उभ्या केलेल्या एका मारुती सियाज कारला बीएमडब्ल्यू कारने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, ती मारुती सियाज कार उलटली आणि फुटपाथावरून चालणाऱ्या चौघांना धडक बसली. या धडकेत चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात यशवंत नलावडे (वय-५८), देवराज मधुकर (वय ५०), मनोहर (वय-६२) आणि नितीन कोल्हापुरे यांचा समावेश आहे. हे चौघे जण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

COMMENTS