Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म.ज्यो.फुले महाविद्यालयात रक्तदान शिबीर

मुखेड प्रतिनिधी - येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड यांच्या संयुक्त विद्य

केज तालुक्यातील येवता येथे राजमाताअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जय मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
अखिल भारतीय स्थनिक स्वराज्य संस्था, नाशिक येथे झालेल्या  रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
संत निरंकारी मिशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर

मुखेड प्रतिनिधी – येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दि.11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
रक्तदान या पवित्र कार्याची दखल घेऊन मुखेड शहर व परिसरात मागील अनेक दिवसांपासून सामाजिक जाणीव उराशी बाळगून अखंडपणे लोक चळवळीतून रक्तदान शिबीर आयोजित केले जातात. हीच यशस्वी परंपरा जपण्यासाठी महाविद्यालयाकडून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाान प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे 9665582036 आणि प्रा.डॉ. भारत केंद्रे 9689419356  यांच्याशी संपर्क साधुन रक्तदान शिबीरासाठी वेळ देण्याची विनंती करण्यात आली आहे 

COMMENTS