अकोला प्रतिनिधी – भाजप सोबत ओरिजिनल शिवसेना नसल्यानेच भाजपचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. सुषमा अंधारे ह्या अकोल्यात आल्या असताना माध्यमांशी बोलत होत्या कसबा पेठ पोटनिवडणूकित भाजपच्या पराभवावर सुषमा अंधारे ही प्रतिक्रिया दिली आहे

COMMENTS