बीड प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जगातले दहावं आश्चर्य असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावरूनच भाजप राज्य प्रवक्ते राम कु
बीड प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जगातले दहावं आश्चर्य असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावरूनच भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून शिंदे/फडणवीसांचे सरकार स्थापन केलं. हे आश्चर्यच आहे, तर संजय राऊत यांचं संतुलन ढासळलं आहे. डॉक्टर पेक्षा कंपाउंडर बरा असे उदाहरण देत कुलकर्णी यांनी संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
COMMENTS