बिग बॉस फेम अभिनेत्रीची पोलिसांत धाव

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस फेम अभिनेत्रीची पोलिसांत धाव

अभिनेत्री मीरा जगन्नाथ(Meera Jagannath) बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर मीरा अनेक काम मिळत आहेत. अनेक फोटो

इसिसचा दहशतवादी रिझवान अलीला अटक
भारतीय संघासाठी खूशखबर; टी २० वर्ल्डकपमध्ये थेट ‘एन्ट्री’
माणूसकी ओशाळली

अभिनेत्री मीरा जगन्नाथ(Meera Jagannath) बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर मीरा अनेक काम मिळत आहेत. अनेक फोटोशूट ती शेअर करत असते. अशातच तिच्याविषयी घाणेरडी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात येत असल्याचं तिनं म्हटलं आहे. अनेकांना खोटे मेसेज आणि कॉल्स करून मीराविषयी घाणेरडी माहिती देण्यात आली आहे. हे मीराच्या लक्षात येताच तिनं मुंबई सायबर पोलिसांत धाव घेतली आहे. चाहत्यांना याची कल्पना देण्यासाठी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

COMMENTS