भाईजानचा बिग बॉस ; प्रोमो आऊट

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

भाईजानचा बिग बॉस ; प्रोमो आऊट

1 ऑक्टोबरला बिग बॉसच्या 16 व्या पर्वाचा ग्रॅंड प्रीमिअर होणार असं म्हटलं जात आहे

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून 'बिग बॉस'  या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे

मनपा प्रशासनाकडून महाविकास सत्तेवर बॉम्ब?
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल
वंचितच्या यवतमाळ-वाशिमच्या उमेदवाराचा अर्ज बाद

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’  या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानच्या बिग बॉसचे 15 पर्व चांगलेच गाजले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसचे चाहते 16 व्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरला बिग बॉसच्या 16 व्या पर्वाचा ग्रॅंड प्रीमिअर होणार असं म्हटलं जात आहे. बिग बॉसचा नवा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. प्रोमो आऊट झाल्याने चाहत्यांना आता बिग बॉस 16 ची प्रतीक्षा आहे.

COMMENTS