Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोक्षप्राप्तीचा सुकर मार्ग म्हणजे भागवत ग्रंथ -हभप मोहन महाराज खरमाटे

बीड प्रतिनिधी - अपनास मिळालेला मानवी देह हा अनेक जन्माची पुण्याई आहे हा भगवंताच्या कृपेचा प्रसाद आहे हा देह भगवंत भक्तीला समर्पन करा भागवत ग्रंथ

तपघाले खून प्रकरणातील दोषी पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी
Belapur : चोरी करायला गेले… लग्नाचा अल्बम पाहून मागितले दागिने… बेलापूरात धुमाकूळ (Video)
कर्नाटकात काँग्रेस नेत्याने लोकांवर उधळले पैसे

बीड प्रतिनिधी – अपनास मिळालेला मानवी देह हा अनेक जन्माची पुण्याई आहे हा भगवंताच्या कृपेचा प्रसाद आहे हा देह भगवंत भक्तीला समर्पन करा भागवत ग्रंथकथा ऋवन.करने म्हणजे मोक्षप्राप्तीचा सुकर मार्ग आहे असे प्रतिपादन कथा प्रवक्ते ह भ प मोहन महाराज खरमाटे यांनी सांगितले.
दि 2जुलै रोजी यशवंत नगर येथे संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे आज कथेच्या प्रथम दिनी आपल्या सुमधुर वाणीतून निमिष अरणयात 88हजार ऋषी मुनींना केवळ 4शलोकावर आधारीत असलेले भागवत ग्रंथ कथा शुक मूनीनी राजा परीक्षिती ला सांगितले पुराणांमध्ये  महर्षी नारद    यांची ज्यांची ज्यांची भेट झाली त्या सर्वांना देवाची भेट झाली याप्रमाणेच श्रीमद् भागवत ग्रंथ कथा भक्तीच्या माध्यमातून आपल्यालाही नाराद  प्रत्यक्ष भेटतील  असा विश्वास ह भ प कथा प्रवक्ते मोहन महाराज खरमाटे यांनी विशद केला. आज कथेच्या पहिल्या सत्रात मध्ये गणपती स्तवन शारदा स्तवन व भगवंताला विनवणी करून कथेला सुरुवात झाली अत्यंत भक्तीमय वातावरणामध्ये या संगीत श्रीमद् भागवत कथेला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद आहे आपणास मिळालेला हा नरदेह भगवंत व्यक्तीला झोकून द्या ईश्वर हा खूप मोठा दाता आहे तो प्रत्येकाला एक वेगळा गुण देतो त्या गुणांचा आपण योग्य पद्धतीने उपयोग केला तर आपल्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेशही येणार नाही व सुख समाधान भरपूर मिळेल आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायला शिका यामुळे आपल्या जीवनात चिंता नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही असा मौलिक सल्ला ह भ प मोहन महाराज यांनी दिला आजच्या या कार्यक्रमाला यशवंत नगर तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी मान्यवरांच्या हस्ते भागवत ग्रंथाची महाआरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला.

COMMENTS