Beed : दुधउत्पादक शेतकऱ्यांना रस्त्या अभावी जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : दुधउत्पादक शेतकऱ्यांना रस्त्या अभावी जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथिल वस्ति रस्ते व जिल्हाप्रशासनाला अग्रिम सुचना देऊन सुद्धा प्रशासनाच्या अनास्थेमुळे वाहुन गेलेला पुल यासह विविध रस्त्यां

अहमदनगर शहरातील ओढ्या-नाल्याप्रश्‍नी प्रशासनाकडून महापालिकेला पाठिशी घालण्याचा प्रकार
लालबाग राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी
आचार्य पीठाधीश्वर अरुणगिरिजी महाराज यांचे त्रंबकेश्वरात आगमन

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथिल वस्ति रस्ते व जिल्हाप्रशासनाला अग्रिम सुचना देऊन सुद्धा प्रशासनाच्या अनास्थेमुळे वाहुन गेलेला पुल यासह विविध रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मुलांची शाळा बंद झाली आहे .  दवाखान्यात जाण्यासाठी तसेच दुधउत्पादक, भाजीपाला,अशा विविध  कामांसाठी चिखलातून  गावात जाण्यास मोठ्याप्रमाणात अडचण निर्माण झाल्याने अखेर आज  सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे आणि कार्यअध्यक्ष भ्रष्टाचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बस स्थानक येथे मांजरसुभा- पाटोदा राज्य मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे निवेदन एपीआय मुस्तफा शेख ,उपनिरीक्षक विलास जाधव ,मंडळ अधिकारी वंजारे, तलाठी पोतदार यांना  देण्यात आले.

COMMENTS