Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब मुंगसे यांचे निधन

देवळाली प्रवरा ः उबाठा शिवसेनेचे अहमदनगरचे जिल्हा उपप्रमुख भागवत मुंगसे यांचे वडील व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब बाबुराव मुंगसे यांचे नुकतेच निधन झ

स्वामी लखनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
शेततळ्यामध्ये पाय घसरून एकाचा मृत्यू
पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालयाकडून सत्कार

देवळाली प्रवरा ः उबाठा शिवसेनेचे अहमदनगरचे जिल्हा उपप्रमुख भागवत मुंगसे यांचे वडील व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब बाबुराव मुंगसे यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होत. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सुना, नातवंडे, पुतण्या असा परिवार असून त्यांच्यावर देवळाली प्रवरा वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील राजकीय पदाधिकारी, डाँक्टर, वकील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS