Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल जयसिंघानीला जामीन

मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसुली प्रकरणात अटकेत असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघा

केंद्राच्या भूमिकेमुळे ओबीसींचे नुकसान, निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर ठाम : छगन भुजबळ
काँगे्रसचे गोठवलेले खाते पुन्हा सुरू
अपघातात एकाच कुटुंबांतील 6 जणांचा मृत्यू

मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसुली प्रकरणात अटकेत असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या अनिल जयसिंघानीला सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, अनिल जयसिंघानीवर आणखी दोन गंभीर गुन्हे असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार नाही. अनिल जयसिंघानीने प्रत्येक सुनावणीला हजर राहावे, त्याचबरोबर साक्षीदारांना धमकावू नये, असे निर्देश देखील मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.

COMMENTS