‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच घेणार सात फेरे;

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच घेणार सात फेरे;

कोणाशी करणार लग्न?

अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यानंतर आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलंय. 'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamanna

तमन्ना भाटिया लवकरच विजय वर्मासोबत करणार लग्न ?
तमन्ना भाटीयाने अफेअरच्या चर्चांना दिला पूर्णविराम, विजयसोबतच्या प्रेमाची दिली कबुली
तमन्नाचा १८ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यानंतर आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलंय. ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia) लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तमन्ना भाटियाने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिचा चाहतावर्गही चांगलाच मोठा आहे. तमन्नाने बिझनेसमनचा प्रस्ताव स्वीकारला असून लग्नासाठी होकारही दिला आहे. अद्याप तमन्नाने यविषयी अधिकृतरित्या काहीही सांगितले नाहीये. त्यामुळे खरं काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अभिनेत्री लवकरच भोला शंकर या चित्रपटात मेगास्टार चिरंजीवीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 एप्रिलला रिलीज होणार आहे.

COMMENTS