Author: Lokmanthan Social
धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत पाडण्यास सुरुवात
बीड प्रतिनिधी - शहरातील बुंदलपुरा भागात असलेली धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या स्थितीत आली होती. याची नोंद घेत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ [...]
शहरातील जुनी तहसीलच्या जागेवर आरोग्य केंद्र सुरू करा-पठाण अमर जान
बीड प्रतिनिधी - शहरातील बलभीम चौक येथील जुनी तहसील जागेवर उप आरोग्य केंद्रात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जिल्हा आरोग् [...]
पत्रकार सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल होणार
बीड प्रतिनिधी - बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी लवकरच रद्द करण्याची घोषणा मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज विधान परिषदेत केली. [...]
पंकजा वायबसे हिचे तायक्वांदो स्पर्धेत यश
बीड प्रतिनिधी - संघर्ष तायक्वांदो कॅडमी बीड द्वारा घेण्यात आलेल्या कराटे तायक्वांदो स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिरची विद्यार्थीनी कु.वायबसे पंकजा ज [...]
अंधारे मॅडम भिंती रंगविल्या शोभा वाढली; आता 44 खड्ड्यात झाडे लावून शोभा द्विगुणीत करा
बीड प्रतिनिधी - बशीरगंज ते रिपोर्टर भवन व जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय या रस्त्यावर मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी गृह विभागाच्या संरक्षक [...]

डॉ. अॅड. राजेंद्र सारडा यांच्या पाठीवर बीडच्या संगीत रसिकाकडून कौतूकाची थाप
बीड प्रतिनिधी - गायक डाँ. राजेंद्र सारडा एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व असून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत अ [...]
मणिपुर घटनेचा लोकसेना कडून जाहिर निषेध सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा-अॅड.प्रा. इलियास इनामदार
बीड प्रतिनिधी - देशात घडणार्या मोब्लिचिंग घटनांना केंद्र सरकारने वेळीच गंभीरतेने घेतले असते, बिलकिसबानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपिंना सू [...]
भिंत कोसळण्याच्या भीतीने बीड नगर परिषदेने लावलेले बॅरिकेट्स लोकांनीच हटविले
बीड प्रतिनिधी - धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या मार्गावर;रहेमत नगरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते! जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक [...]
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
बीड प्रतिनिधी - बीड येथील घटना रमेश रामभाऊ कानडे बस चालक याने शेख इस्माईल बाषुमिया व त्याचा भाऊ शेख इब्राहिम बाशुमिया यांचे विरुद्ध शिवराज पान [...]
काझी गढीच्या संरक्षण भिंतीचे काम आठ दिवसात सुरु करावे अन्यथा जन आंदोलन करू
नाशिक प्रतिनिधी - जुने नाशिक परिसरातील काझी-गढी येथील संरक्षण भिंत खचली आहे, बाकी असलेला भाग कधीही कोसळू शकतो, दरवर्षी पावसाळ्यामध्ये येथील [...]
