Author: Raghunath

राजस्थान पोलिसांचा सायकलवर गस्त घालतानाचा व्हिडिओ व्हायरल; “चोरांना सायकलने पकडणार का?” असं म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!
https://youtu.be/bCiMjqnf-iQ
राजस्थान पोलिस कर्मचाऱ्यांचा रात्रीच्या वेळी व्यस्त बाजारपेठेत सायकलवर गस्त घालतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाव [...]
नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्हअंतिम मतदार यादीत नाव नसतानाही उमेदवारी ग्राह्य; प्रसाद वाघमोडे यांची तक्रार
नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सुरू असलेल्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचे आरोप पुढे आले आहेत. अंत [...]
हिमायतनगर येथे स्विमिंग पूलमध्ये बुडून 9 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू..!नव्यानेच सुरू करण्यात आला होता गिरीजा वॉटर स्विमिंग पूल, सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाही, जीव रक्षकांचाही होता अभाव
हिमायतनगर शहरात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या गिरीजा वॉटर स्विमिंग पूलमध्ये एका नऊ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 14 [...]
बिलोली तालुक्यातील 30 गावांचा पीक विमा रखडला; 29 कोटींच्या भरपाईची शेतकर्यांना प्रतीक्षा
बिलोली तालुक्यात सन 2025-26 मध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेषतः [...]
किनवटमध्ये 19 मेपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू; आमदार-प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश
किनवट तालुक्यात आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी आणि मका या भरडधान्याची प्रत्यक्ष खरेदी केंद्रे 19 मेपासून सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचालींन [...]
मालेगावात जियो नेटवर्कची गंभीर समस्या; ग्राहक त्रस्त
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे जियो मोबाईल नेटवर्कची सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गा [...]
दुचाकी नालीत पडून 2 युवकांचा मृत्यू; सोनखेड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नसल्यामुळे आश्चर्य
लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथे दुचाकी नालीत पडून झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला असून मयत युवक हे लोंढे सांगवी येथे लग्न न [...]



