Author: Raghunath
22 भारतीयांसह 30 जण समुद्री चाच्यांच्या ताब्यातयमन-सोमालियाजवळ दोन जहाजांचे अपहरण
नवी दिल्ली : यमन आणि सोमालियाच्या किनार्याजवळ समुद्री चाच्यांनी दोन व्यावसायिक जहाजांचे अपहरण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही जहाजांव [...]
इम्रान खान यांना पुन्हा तुरुंगात हलवले
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर शुक्रवारी पुन्हा अडियाला तुरुंगात हलवण्यात आले. प्रकृतीची तपासणी करण [...]
मराठी न येणार्या 1,268 रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटिसामंत्री सरनाईक यांची माहिती ; परिवहन विभागाची कारवाई
मुंबई : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर परिवहन विभागाने राज्यभर तपासणी मोहीम हाती घेतली आ [...]
लोकलमधून दिव्यांग व्यक्तीला बाहेर फेकले, प्रवाशाचा मृत्यू
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवासात अनेक हिंसक घटनांचे सत्र सुरू असताना चर्चगेट-बोरिवली लोकलमधून प्रवास करणार्या एका दिव्यांग व्यक [...]

मुंबईत क्रेन कोसळून 10 हून अधिक जखमी
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरातील कुरेशी नगरमध्ये मध्यरात्री क्रेन कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. एमएमआरडीएच्या सुरू असलेल्या एका कामादरम्यान [...]
मान्सूनच्या विश्रांतीने शेतकरी चिंतेतपुढील चार-पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता नाही
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत जोरदार हजेरी लावणार्या पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज [...]
शाळा पाहणीस गेलेल्या आशुतोष रांका यांना मारहाणसीजेपीच्या पथकाला जयपूरमध्ये स्थानिकांनी केला विरोध
जयपूर : राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या पथकाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. बगरू प [...]

पॅलेट गनच्या वापराप्रकरणी अखेर गुन्हा दाखलखा. राहुल गांधीच्या 5 तासांच्या आंदोलनानंतर कारवाई
नवी दिल्ली : जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यावर पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी संसद [...]
अमेरिकेकडून आरएसएसला दहशतवादी संघटना घोषितकाँगे्रस नेते नाना पटोले यांचा गंभीर आरोप ; संघाच्या परदेशातील निधीवरही सवाल
मुंबई : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत गंभीर आरोप करत अमेरिकेने या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केल्याचा दावा के [...]

साखरेच्या दरवाढीचा सणासुदीआधीच उच्चांक !सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; दर पोहोचले 80 रूपयांपर्यंत
मुंबई : सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच देशातील साखरेच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील दर वाढल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही जाण [...]
