Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हैदराबादमध्ये घातपाताचा कट उधळला ; दोन दहशतवादी अटकेत

हैदराबाद : पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून देशभरात झाडाझडती घेण्यात येत असून, दहशतवाद्यांचे स्लीपर सेलशी संबंधित दहशतव

सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
नेवाशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार
दोन्ही डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा : मुख्यमंत्री
हैदराबादमध्ये रचला होता दहशतवादी हल्ल्याचा कट; तिघांना अटक

हैदराबाद : पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून देशभरात झाडाझडती घेण्यात येत असून, दहशतवाद्यांचे स्लीपर सेलशी संबंधित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात ये असतानांच हैदराबादमधून आयसिस संबंधित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या दहशतवाद्यांवर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप असून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी दोघांनाही पकडले आणि बॉम्बस्फोट टाळला. संशयित दहशतवाद्यांची ओळख सिराज उर रहमान (29) आणि सय्यद समीर (28) अशी झाली आहे. पोलिसांना संशय आहे की दोघांनाही सौदी अरेबियात सक्रिय असलेल्या आयसिस मॉड्यूलकडून सूचना मिळत होत्या, जे हैदराबादमध्ये हल्ला करू इच्छित होते. पोलिसांनी त्यांच्याकडून अमोनिया, सल्फर आणि अ‍ॅल्युमिनियम पावडरसारखे स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत.

COMMENTS