Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेला अतिष तोडकर याचे मुळ गावी जंगी स्वागत 

  बीड प्रतिनिधी - महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पैलवान अतिष तोडकर चितपट करून सुवर्णपदक पटकावुन त्याच्या जन्म गावी दाखल झाला. यावेळी ग्रा

मुंबईत सीएनजीच्या अडीच रूपयांची दरात कपात
आंदोलन करणाऱ्या कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
दिल्लीतील भीषण आगीत 26 जणांचा मृत्यू | LokNews24

  बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पैलवान अतिष तोडकर चितपट करून सुवर्णपदक पटकावुन त्याच्या जन्म गावी दाखल झाला. यावेळी ग्रामस्थांनी त्याचे जंगी स्वागत केले. आशिष हा मूळचा बीडच्या आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात अतिषने कोल्हापूर येथील पैलवान सुरज आस्वर याला चितपट करत सुवर्ण पदक पटकावले आहे. यादरम्यान सुवर्ण पदक पटकवणारा अतिष आष्टी शहरात दाखल होताच, मंगरूळ येथील ग्रामस्थांनी त्याचे जंगी स्वागत करून भव्य मिरवणूक काढत औक्षण केलं आहे.

COMMENTS