Homeताज्या बातम्यादेश

आधार कार्ड मागितल्याने महिला कर्मचारीच्या लगावली कानशिलात.

मध्य प्रदेशातील राजगढ परिसरातील टोलनाक्यावरील घटना

मध्यप्रदेश प्रतिनिधी - महिला कर्मचाऱ्यासोबत अतिशय वाईट आणि अमानुष पद्धतीनं वागणूक केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या महिला कर्मचारीने  आधार कार

९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
नव्या गौतमीने मार्केट केलं जाम दिसायला अगदी सेम टू सेम
रस्ता खुला करण्यासाठी तहसिलसमोर शेतकर्‍यांचे उपोषण

मध्यप्रदेश प्रतिनिधी – महिला कर्मचाऱ्यासोबत अतिशय वाईट आणि अमानुष पद्धतीनं वागणूक केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या महिला कर्मचारीने  आधार कार्ड मागितलं. त्याचा राग आला म्हणून एका व्यक्तीने महिला कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगढ परिसरात टोलनाक्यावर घडली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. 

COMMENTS