Homeताज्या बातम्यादेश

तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद

नवी दिल्ली : दूरसंचार सेवा प्रदाते यांनी जारी केलेले मुंबईतील 30,000 पेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून

‘कृष्णा’च्या महिला सभासद गिरवणार अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे
निलगिरी, सुरत आणि वागशीर युद्धनौका सज्ज ; नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल
सातारा जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

नवी दिल्ली : दूरसंचार सेवा प्रदाते यांनी जारी केलेले मुंबईतील 30,000 पेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले आहेत. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसए ने या सर्व मोबाइल जोडण्या तपासल्या असून त्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे. ज्यातून त्यांना 62 समूह असे आढळले आहेत, जिथे एकाच छायाचित्राचा वापर करून,  वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आले आहेत.

COMMENTS