अर्जुन कपूरची बहिण ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

अर्जुन कपूरची बहिण ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर तिच्या आयुष्यात आलेल्या प्रेमामुळे चर्चेत आहे. अंशुला गेल्या काही दिवसांपासून एक मुलास

 गुजरातचा पराभूत करुन चेन्नईची फायनलमध्ये धडक
राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही उमेदवार शिल्लक ठेवू नका
राजकारणाचा उकिरडा

बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर तिच्या आयुष्यात आलेल्या प्रेमामुळे चर्चेत आहे. अंशुला गेल्या काही दिवसांपासून एक मुलासोबत फोटो शेअर करत असलेली पहायला मिळत आहे. हा मुलगा तिचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अंशुला कपूर लेखक रोहन ठक्करला डेट करत असल्याचं समोर आलंय. अंशुलाने त्याच्यासोबत एक व्हिडीओ शेअर केल्यापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय.

COMMENTS