मुंबई : मुंबईत शनिवारी हंगामातले सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर थंडी पडण्याची चाहूल मुंबईकरांना लागताच सोमवारी पुन्हा किमान त

मुंबई : मुंबईत शनिवारी हंगामातले सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर थंडी पडण्याची चाहूल मुंबईकरांना लागताच सोमवारी पुन्हा किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 22.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ केंद्रात 22 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
COMMENTS