Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदराज आंबेडकरांची अमरावतीतून माघार

यवतमाळ ः रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदार संघातून अन

जशास तसे उत्तर अनपेक्षितपणे !
पुण्यातील  वारजे परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ
ऑनलाईन शॉपींगमध्ये मोबाईल ऐवजी आला डमी मोबाईल व साबण

यवतमाळ ः रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदार संघातून अनपेक्षितपणे आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांनी वंचितला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ वाशिम मतदार संघातील आपला उमेदवार बदलला आहे. पक्षाने येथून आता अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली आहे.यवतमाळ वाशिम येथे लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी गुरुवार 4 एप्रिल ही उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख होती.

COMMENTS