नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीने उडवले पदाचाऱ्याला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीने उडवले पदाचाऱ्याला

अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

नवी मुंबई प्रतिनिधी --  तुर्भे औद्योगिक वसाहती(Turbe Industrial Estate) मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीने एका पदाचाऱ्याला उडवल

मुंबई महानगरपालिका रुग्णालयात भूमिगत कचरा पेट्या बसवणार
मालमत्ता करवसुलीत मुंबई महापालिकेत 2100 कोटींची तूट
मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांची आरक्षण शुल्कातील सवलत रद्द

नवी मुंबई प्रतिनिधी —  तुर्भे औद्योगिक वसाहती(Turbe Industrial Estate) मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीने एका पदाचाऱ्याला उडवल्याची घटना समोर आले. तुर्भे औद्योगिक वसाहतीमधील मानस हॉटेल जवळ एक पदाचारी रस्त्याच्या कडेने जात असताना मागून आलेल्या कचरा उचलणाऱ्या गाडीने त्याला उडवत पुढे उभ्या असलेल्या कारला देखील धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी तुर्भे  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

COMMENTS