Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमोल मिटकरी यांचा डॉ. रणजित पाटील यांना टोला

  अकोला प्रतिनिधी - नाव न घेता डॉ. पाटील यांना अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. सध्याच अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यामध्ये म

दहावीचा निकाल 20 जूनच्या आत तर बारावीचा निकाल 10 जूनला
मानखुर्दमध्ये वृद्धेवर बलात्कार
नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग

  अकोला प्रतिनिधी – नाव न घेता डॉ. पाटील यांना अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. सध्याच अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजय झाले असून या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यावर भाषणात बोलताना मिटकरी म्हणाले की, महाराष्ट्र विधिमंडळात असे आमदार आहेत की जे कोट्यावधी रुपये खर्च करून आमदार होतात आणि अनेक आमदार असे आहेत की नोंदणी केल्या नंतर ही आमदार होत नाही आणि दुसराच कोणी आमदार होतो  हे म्हणत नाव न घेता डॉ. रणजित पाटील यांना टोला लगावला आहे. तर संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त असलेल्या भाषणावेळी बोलतांना ही टीका केली आहे.

COMMENTS